Gmclatur

Government Medical College, Latur

Fees Structure

UG (Under Graduate)

शैक्षणिक वर्ष २०१४-१५

प्रथम वर्ष एम.बी.बी.एस. महाविद्यालयीन शुल्काचा तक्ता ( ओपन, ओबीसी, एसबीसी )

रु. १७०३०/- व रु.५३२००/- असे दोन वेगवेगळे डि.डि. "The Dean,Govt.Medical College Latur " या नावाने काढण्यात यावेत.

प्रथम वर्ष एम.बी.बी.एस. महाविद्यालयीन शुल्काचा तक्ता ( एससी, एसटी, एनटी, व्हीजे )

रु. १७०३०/- चा डि.डि. "The Dean,Govt.Medical College Latur " या नावाने काढण्यात यावा.

PG (Post Graduate)

पदव्युत्तर पदवी व पदविका प्रवेशित विद्यार्थ्याची शैक्षणिक फी व इतर शुल्क प्रवर्गाप्रमाणे खालील प्रमाणे आहे.

सदरील रकमेचा डि.डि. "The Dean,Govt.Medical College Latur " या नावाने काढण्यात यावा.

© Copyright 2014 gmclatur.org